संपन्न झालेले कार्यक्रम

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारी २०१९ रोजी घेतलेल्या इ. ५वी(उच्च प्राथमिक) व इ.८वी (पूर्व माध्यमिक) परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. सन्मित्र मंडळ विद्यामंदिर मधील इ. ५वी मधील कु.हर्षिता सुनील दातार व इ. ८वी तील कु.अनुजा प्रशांत सोमण व कु. कोमल नरेंद्र बरके या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पात्र ठरल्या आहेत. 
सन्मित्र मंडळाचे पदाधिकारी मग. श्री. नानिवडेकर व शाळेचे मुख्याध्यापक मग. श्री.गव्हाळे सर यशस्वी विद्यार्थीनींचा सत्कार करताना