मदतीचा हात

गत साठ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, परिसरातील सुजाण नागरिक,पालक व माजी विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. अनेक हितचिंतक व CSR अंतर्गत मदत देणार्‍या कंपन्या,आर्थिक मदतीचा हातभार लावत  असतात. आपणालाही ह्या महायज्ञात सहभागी व्हायचे असेल तर आपण मंडळाशी संपर्क करू शकता व आर्थिक मदत करू शकता.

सन्मित्र मंडळ, गोरेगाव  संपर्काकरिता

दूरध्वनी क्र. +९१ २२ २९२७ ६७१८ / sanmitramg@gmail.com

थेट आर्थिक मदतीकरिता

 (फक्त भारतीय बँक खात्यामधून)

** 80G सवलत  उपलब्ध **

** रु.30,000/-पेक्षा अधिक रकमेस पॅन क्र. आवश्यक **

सन्मित्र मंडळ, गोरेगाव,

TJSB Sahakari Bank Ltd.

Saving A/ c: 023110100001935

IFS CODE :TJSB0000023

​२०१९ - २० ह्या आर्थिक वर्षात मिळालेल्या देणग्या   (रु. ५०००/- वरील देणग्या)

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले