संपन्न झालेले कार्यक्रम

३० ऑक्टोबर ते १२ जानेवारी

CM चषक ३० ऑक्टोबर ते १२ जानेवारी

CM चषक हा देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला क्षेत्रातील महोत्सव ३० ऑक्टोबर ते १२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात गोरेगावतील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. साधारण ३० विद्यार्थांमधून आपल्या शाळेतील कु गायत्री दिलीप मेस्त्री, इ.7वी हिला गायन स्पर्धेत दुसरा क्रमांक  तर ६० विद्यार्थ्यांमधून नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.गायत्रीचे मन:पूर्वक अभिनंदन.

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले