1/18
"सुस्वागतम् ”

सन्मित्र मंडळ,गोरेगाव च्या हीरक महोत्सवी वर्षात आपले सहर्ष स्वागत. आपला संस्थेप्रती स्नेह आहेच, वेबसाईटच्या माध्यमातून आपले ऋणानुबंध अधिक घट्ट होतील.

  • fb Page for SMG
  • U Tube Channel for SMG

दूरध्वनी क्र.  +९१ २२ २९२७ ६७१८

संपर्कात राहा

गोगटेवाडी रस्ता ,  ऑफ आरे रस्ता, गोरेगाव(पूर्व) , मुंबई – ४०० ०६३

संस्थेच्या " हीरक महोत्सवी वर्षानिमित्त " संस्थेच्या पूर्व प्राथमिक,प्राथमिक व माध्यमिक विभागाच्यातर्फे संपूर्ण वर्षभरात विविद शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले.

विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत सन्मित्रच्या विद्यार्थ्यांचे यश

CM चषक हा देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला क्षेत्रातील महोत्सव.३० ऑक्टोबर ते १२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.

सन्मित्र मंडळ, गोरेगाव – हीरक महोत्सवी वर्ष स्नेह संमेलन

आंतरशालेय रनिंग डिक्टेशन स्पर्धा (३री आणि ४थी) रविवार दिनांक २५/११/२०१८ रोजी माधव सभागृहात नियोजनानुसार पार पडली.