सन्मित्र मंडळ - कर्मचारी वर्ग

Sakshi Mhatre -- B.G_edited.jpg

सौ साक्षी म्हात्रे

सौ. साक्षी म्हात्रे .

शिक्षण -एस .एस .सी. ,सी टि सी ,डी. पी.एड.

अध्यापकाचे विषय - हस्तकला आणि शारीरिक शिक्षण 

नेमणूक दिनांक -  १४ / ०७ /२०१०

छंद - नृत्य , गायन , नृत्य दिग्दर्शक ,मुलांमध्ये रमणे

 

मुलांना संदेश -  आपल्या जवळ असलेल्या अनेक कलागुणांना वाव देऊन , त्या सतत वाढवत रहा.त्याचा                              फायदा सामाजीक कार्यासाठी करा.

श्री. प्रफुल्ल कोंडेकर.
पद : व्यवस्थापक.
शिक्षण : NCTVT

​नेमणूक : मार्च 2018 

जबाबदारी : सन्मित्र मंडळ संचालित संस्थांचे ऑपरेशन मध्ये लक्ष ठेवणे , मंडळाच्या कर्मचार्‍यांचे पगार                         पत्रक बनवणे , मंडळाच्या जमाखर्च नोंदी करणे , रिसिट बनवणे ई.

श्री. प्रफुल्ल कोंडेकर

श्रीमत अनाघा चंद्रात्रे.jpg

श्रीमती अनघा चंद्रात्रे.
पद : ग्रंथपाल.

शिक्षण : सरकारमान्य ग्रंथपाल प्रशिक्षण.

नेमणूक : ३१/१२/१७ ला सेवा निवृत्त , नंतर कंत्राटी पद्धतीने नेमणूक.

जबाबदारी : ग्रंथालयाची पूर्ण जबाबदारी व प्रामुख्याने ईतर सर्व संस्कृतिक कार्यक्रमात सजावट , रांगोळी                         काढणे. 
 

श्रीमत अनाघा चंद्रात्रे

श्री.सीताराम पार्सेकर.jpg

श्री. सीताराम पार्सेकर 

पद : शिपाई

छंद - संगीत , वाद्य वाजवणे.

मुलांना संदेश - शाळेतील स्वच्छतेचे व ईतर नियमांचे पालन करणे

श्री.सीताराम पार्सेकर

Kavita Thombre- B.G_edited.jpg

सौ. कविता ठोंबरे.

नेमणूक : २१/०९/२००५

छंद - नवनवीन गोष्टी शिकणे .

मुलांना संदेश -आनंददायी कृती ,स्वच्छ मन व परोपकारी वृत्ती यांनी आपले जीवन फुलवा .

सौ. कविता ठोंबरे