सन्मित्र मंडळ विद्यामंदिर -  शिक्षक वर्ग

श्री.सिद्धार्थ गव्हाळे

 श्री.सिद्धार्थ गव्हाळे -  मुख्याध्यापक​
शिक्षण : B.A., B.Ed

अध्यापनाचे विषय: गणित,विज्ञान 

नेमणूक : २२/०६/१९९१

छंद : वाचन, लेखन.

मुलांना संदेश : चांगला अभ्यास, चांगले विचार आणि आचार हीच शाळेची शिदोरी बरोबर घेवून पुढील                                          वाटचालीत खूप यशस्वी व्हा.

Rekha More.jpg

सौ. रेखा मोरे

 सौ. रेखा मोरे -  पर्यवेक्षक

शिक्षण :B. Sc. BEd

अध्यापनाचे विषय: गणित,विज्ञान 

नेमणूक : १/०७/१९९२

छंद : वाचन, गायन

मुलांना संदेश: शालेय जीवनात अभ्यासाबरोबर अनेक उपक्रमात सहभागी होऊन स्वतःचे व्यक्तीमत्व घडवा.

Rajendra Gore.jpg

 श्री. राजेंद्र गोरे
शिक्षण : B.Sc.,B.Ed

अध्यापनाचे विषय: विज्ञान, गणित.

नेमणूक दि : २२/०९/१९९२

 

छंद : प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे. स्व. किशोर कुमारची गाणी ऐकणे.

मुलांना संदेश: स्वावलंबी व्हा.

श्री. राजेंद्र गोरे

सौ. वर्षा पगारे

सौ. वर्षा पगारे

शिक्षण : B A B E d

अध्यापनाचे विषय : मराठी , इतिहास, हिंदी

नेमणूक दिनांक- १६/०६/१९९५

आवड/छंद   - संगीत, वाचन

मुलांसाठी संदेश  - आत्म विश्वास, कष्टाच्या जोरावर यश प्राप्त करा पण माणूसकी जपा खुप शिका                               समृध्द व्हा .

Suresh Nishankar.jpg

 श्री. सुरेश निशाणकर

शिक्षण -बी.ए.बी.पी.एड.

अध्यापनाचे विषय -शारीरिक शिक्षण ,संरक्षणशास्त्र ,भूगोल.

नेमणूक दिनांक - ०१-०७-१९९५

आवड , छंद - खेळ ,वाचन

मुलांसाठी संदेश - सुदृढ ,तंदुरूस्त ,निरोगी राहणे .

श्री. सुरेश निशाणकर

Sangeeta Kadam.jpg

 सौ. संगीता कदम 

शिक्षण: M.Sc.B.Ed.              

अध्यापनाचे विषय: गणित, विज्ञान  

नेमणूक दिनांक:  १४-०१-२००८

                             

छंद: वाचन ,पैंटींग            

विद्यार्थ्यांना संदेश: पुढे शिकत रहा

सौ. संगीता कदम

Yogiraj Gawade.jpg

श्री. योगीराज गावडे.

शिक्षण: एम्.ए.बी.एड्.

अध्यापनाचे विषय: मराठी, इतिहास.

नेमणूक दिनांक:  ०२ . ७ . १९९१.

                         

आवड/छंद: संगीत ऐकणे

मुलांसाठी संदेश: खूप शिका. नावलौकिक मिळवा.

श्री. योगीराज गावडे

Pooja Gawade.jpg

सौ. पूजा गावडे 

शिक्षण: एम्.ए.बी.एड्.

अध्यापनाचे विषय: मराठी, हिंदी

नेमणूक  दिनांक: २०.११.१९९१

                                  

छंद: काव्यवाचन, संगीत ऐकणे.

मुलांना संदेश: मेहनत करा आणि  उंच भरारी घ्या.

सौ. पूजा गावडे

Aakansha Bhavsar.jpg

 सौ आकांक्षा भावसार

शिक्षण: B.A. B.Ed

अध्यापकचा विषय: इंग्रजी,भूगोल

नेमणूक : १/०८/१९९९

छंद: दुसऱ्यांना मदत करणे,गाणे.

मुलांना संदेश : रोज काहीतरी नवीन करा व शिका.

सौ. आकांक्षा भावसार

Ashok Patil.jpg

अशोक रतन पाटील

शिक्षण : बी. ए. बी एड्.

अध्यापनाचे विषय : इतिहास , भूगोल

नेमणूक  : ०१/०८/१९९९

आवडता छंद : वाचन, सामाजिक कामात रस

मुलांसाठी संदेश :  विद्यार्थी हित हेच राष्ट्र हित

श्री. अशोक पाटील

Usha Dhas.jpg

सौ. उषा धस

सौ.उषा धस.

शिक्षण :बी. ए, डि.एड.

अध्यापनाचे विषय : गणित , विज्ञान.

नेमणूक :१३-०१-२००१.

छंद :  वाचन

मुलांसाठी संदेश : झाडांसारखे जगा, खूप उंच व्हा..... पण जीवन देणाऱ्या 'मातीला ' विसरू नका.

Shrikant Chudhari.jpg

  श्री श्रीकांत पंडीत चौधरी

शिक्षण-B.Sc.M.A.D.Ed

अध्यापनाचे विषय-विज्ञान ,गणित,भूगोल, शा. शिक्षण

नेमणूक दिनांक- ०९ .०१ .२००८

                                

आवड /छंद-वाचन

मुलांसाठी संदेश - काहीही अशक्य नाही हा शब्दच मुळी, मी ते शक्य करू शकतो असं म्हणून जातो.                                ("Nothing is impossible, the word itself says , I'M POSSIBLE!"}

श्री. श्रीकांत चौधरी

Sarika Jadhav.jpg

 सारीका जाधव

शिक्षण - एम ए. डी एड.

अध्यापनाचे विषय - मराठी, गणित, विज्ञान

नेमणूक  -१२ - ८ - २००२

आवड / छंद - गायन, नृत्य, हस्तकला.

मुलांसाठी संदेश - समोरच्या व्यक्तीचा नेहमी आदर करा.

सौ. सारिका जाधव

Sangeeta Gurale.jpg

 सौ संगीता गुराळे.           

 शिक्षण : बी .ए, डी. एड   

 अध्यापनाचे विषय :इंग्रजी ,हिंदी, इतिहास                        

 नेमणूक दिनांक :  २९/९/२००९                         

आवड /छंद : वाचन               

 मुलांसाठी संदेश : जीवनात स्वतःची प्रगती करा व देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा.

सौ संगीता गुराळे

Lala Ghutukade.jpg

 श्री. लाला घुटूकडे
पद : सहा. शिक्षक
शिक्षण : B.A.B.P.Ed

नेमणूक दि : २७/१०/२०१५

आवड / छंद - वाचन

मुलांसाठी संदेश -  जीवनात स्वतःची प्रगती करा व देशाची प्रगती करा.

श्री. लाला घुटूकडे

Pratiksha Manjrekar.jpg

 सौ. प्रतिक्षा मांजरकर

शिक्षण : B.A.D.Ed

अध्यापनाचे विषय : मराठी, इतिहास.

नेमणूक दिनांक  : १३/०६/१९८७

आवड/छंद :  वाचन करणे, प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे.

मुलांसाठी संदेश  : नेहमी सत्याने वागा, स्वतःचा कर्तृत्वाने पुढे जा व देशाची प्रगती करा.

सौ. प्रतिक्षा मांजरकर

Sushama Tambe.jpg

 सौ. सुषमा तांबे.

शिक्षण -एम . ए. बीएड.

अध्यापनाचे विषय : संस्कृत.

नेमणूक - १३ जून १९९६.

आवड/छंद  : छंद - वाचन ,

मुलांसाठी संदेश : शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.

सौ. सुषमा तांबे

सन्मित्र मंडळ विद्यामंदिर -  शिक्षकेतर कर्मचारी वर्ग

Jyoti Gamare.jpg

सौ. ज्योती गमरे

  सौ. ज्योती गमरे .

शिक्षण :- एच.एस.सी

 नेमणूक दिनांक :-२७/०८/१९९३                                  

छंद :- वाचन, लिखाण,गायन,विहार,

मुलांना संदेश :- शिक्षण घेऊन मोठे व्हा.

Suresh Mohite.jpg

 श्री. सुरेश मोहिते.

शिक्षण :- बी.कॉम

नेमणूक दिनांक :- ०४/०३/१९९६

छंद :- वाचन,लिखाण,गायन,विहार,समाजसेवा.

मुलांना संदेश :- शिक्षणाला महत्व द्यावे.

श्री. सुरेश मोहिते

Manoj Murudkar.jpg

श्री. मनोज मुरुडकर.

नेमणूक दिनांक :- ०१/०२/१९९३

छंद :- चित्र काढणे आणि रंगविणे.गाणे ऐकणे.

मुलांना संदेश :- आई व शिक्षक यांच्याशी नम्रपणे वागावे.

श्री. मनोज मुरुडकर

Siddhanand Koli.jpg

 श्री.सिद्धानंद कोळी.

नेमणूक दिनांक :-०१/०८/१९९४                             

छंद :- नवनवीन गोष्टी शिकणे आणि काम करणे.

मुलांना संदेश :- नवीन गोष्टी शिकत राहणे.

श्री. सिद्धानंद कोळी