मार्च २०१८  च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त झालेली कार्यकारिणी 

Vijay Joshi.jpg

श्री. विजय जोशी

श्री. विजय जोशी
पद : अध्यक्ष
शिक्षण : Int. Sc. Dip. Ed. 
सन्मित्र मंडळ मधील जबाबदारी: २००८  ते २०१२  कार्यकारिणी सदस्य. २०१२  ते २०१७ संयुक्त कार्यवाह.  एप्रिल  2018 पासून अध्यक्ष.
नोकरी: १९७१ पासून शिक्षक. जून १९७४ पासून सन्मित्र मंडळ विद्यामंदिरमध्ये शिक्षक. ८ वी ते १० वी गणित व शास्त्र विषय शिकविले. सन्मित्रमध्ये ३२ वर्षे सेवा करून २००६ मध्ये सेवानिवृत्त.
कार्य करण्याचा उद्देश: शिक्षण क्षेत्रात  काम करण्याची आवड. विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करणे.

श्री. जयंत विद्वांस

Jayant Widwans.jpg

श्री. जयंत विद्वांस 
पद : उपाध्यक्ष

शिक्षण : B.Com, MBA (Finance) , Certified Financial Planner, Registered Financial Consultant (USA)
सन्मित्र मंडळ मधील जबाबदारी: मार्च २०१८ पासून उपाध्यक्ष.
अन्य जबाबदारी- दीनदयाळ समाज सेवा केंद्राचे खजिनदार, सावित्रीबाई फुले(औरंगाबाद) एकात्म समाज मंडळाचे विश्वस्त.
व्यवसाय : विदवांस फायनान्शियल ऍडव्हायजरीज ह्या संस्थेचे संस्थापक व गत ३० वर्ष अध्यक्ष. सेबिद्वारा नोंदणीकृत ४०० आर्थिक गुंतवणूक सल्लागारांपैकी एक.

कार्य करण्याचा उद्देश : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणे. 

Prashant Athlye.jpg

श्री. प्रशांत आठले

श्री. प्रशांत आठले

पद : संयुक्त कार्यवाह 

शिक्षण- B.Com., LL.B.,C.A.I.I.B.

सन्मित्रमधील जबाबदारी  - १२ वर्षांपासून संयुक्त कार्यवाह.

अन्य जबाबदारी- उपाध्यक्ष, विद्याभारती, कोंकण, मुंबई (ही शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी सामाजिक संस्था आहे)

नोकरी / व्यवसाय - बॅंक ऑफ इंडिया मधून Senior Manager पदावरुन स्वेच्छानिवृत्ती.  निवृत्ती वेळी बॅंक ऑफ इंडिया, उत्तर मुंबई ऑफिस मधे Head - Human Resources Department म्हणून कार्यरत होते.

कार्य करण्याचा उद्देश- भावी पिढी सुशिक्षित आणि सुसंस्कारित करणे. 

श्री. प्रकाश नानिवडेकर

Prakash Navinvekar- 2018-09-10.jpg

श्री. प्रकाश नानिवडेकर
पद : संयुक्त कार्यवाह
शिक्षण B.Com. Hons.   
सन्मित्र मंडळ मधील जबाबदारी 20.12.2014 ते 11.02.2018 खजिनदार, मार्च २०१८ पासून संयुक्त कार्यवाह. 
नोकरी - बॅंक ऑफ इंडिया मधून निवृत्त ३१.१२.२०११. नोकरीत असताना मुंबई ग्राहक पंचायत गोरेगाव विभागासाठी काही वर्ष काम केले आहे
कार्यकरण्याचा उद्देश - समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी आपला वेळ द्यावा व आपल्या अनुभवाचा व माहितीचा त्यांना उपयोग व्हावा.

Ajit Vartak 2.JPG

श्री. अजित वर्तक

श्री. अजित वर्तक

पद : खजिनदार 

शिक्षण- D.D.E, P.D.C.A, B.E. Computer Engineering

सन्मित्रमधील जबाबदारी -  २०१८ मार्चपासून खजिनदार ही जबाबदारी.

व्यवसाय -  संगणक मार्गदर्शक, कर्मचारी भरती मार्गदर्शक व  संगणक प्रशिक्षक  - (मुंबई) , सेंद्रिय शेतमाल विक्री (पुणे) , व्यवसायापूर्वी १८ वर्ष विविध आयटी कंपन्यांमध्ये (भारत व इंग्लंड)  नोकरी व ग्रुप मॅनेजर म्हणून स्वेछा निवृत्ती.

कार्य करण्याचा उद्देश- सामाजिक कामात सहभाग असावा.

Aruna Sapre.jpg

सौ. अरुणा सप्रे

सौ. अरुणा सप्रे
शिक्षण: M.Sc
पद : कार्यकारिणी सदस्य 
सन्मित्रमधील जबाबदारी :  डिसेंबर 2014 पासून कार्यकारिणी सदस्य. त्या आधी साधारण १२ वर्ष होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा व ४ थी व ७वी शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. मंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी संभाषण वर्गात ७ वर्ष शिक्षिका म्हणून व आता मार्गदर्शक म्हणून काम. 
विज्ञान भारती, मुंबईची सभासद या नात्याने गेल्या वर्षी ' विद्यार्थी विज्ञान मंथन ' या अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येत असलेल्या परीक्षेसाठी राज्य समन्वयक म्हणून काम .

श्री.विलास सोहोनी

Vilas Sovani.jpg

श्री विलास सोहोनी
शिक्षण - B.Sc.,D.E.R.E
पद : कार्यकारिणी सदस्य 
सन्मित्र मधील जबाबदारी :  सन्मित्र कार्यकारिणी सदस्य 
नोकरी / व्यवसाय : खासगी कंपन्यांमध्ये 'ALL India Service Manager'  पदावर अनेक वर्ष कार्यरत. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, स्वीडन येथील प्रॉडक्ट कंपन्यांबरोबर प्रत्यक्ष साईट वर काम करण्याचा अनुभव. 2010 साली निवृत्त. विद्याभारतीच्या माध्यमातून "वैदिक गणित" ह्या विषयावर अनेक ट्रेनिंग घेतली.

कार्य करण्याचा उद्देश - आपल्या अनुभवाचा फायदा शाळेच्या प्रगतीसाठी व्हावा. 

Narendra Puranik.jpeg

श्री.नरेंद्र पुराणिक

श्री. नरेंद्र पुराणिक

शिक्षण- Diploma in Mechanical Engineering 
पद - कार्यकारिणी सदस्य

सन्मित्रमधील जबाबदारी- गेल्या ४ वर्षांपासून - कार्यकारिणी सदस्य

अन्य जबाबदारी - रा. स्व. संघ - जयप्रकाश नगर - व्यवस्था प्रमुख

नोकरी / व्यवसाय - सध्या Sial Valves Co. मालाड - या प्रोप्रायटरी कंपनीमधे मँनेजर म्हणून जबाबदारी.

कार्य करण्याचा उद्देश- समाजामधील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये असे वाटते.

श्री.नीलेश ताटकर

Nilesh Tatkar.jpeg

श्री नीलेश ताटकर

शिक्षण - B. E. Civil,  M.C.S.

पद : कार्यकारिणी सदस्य 
सन्मित्र मधील जबाबदारी :  ह्या वर्षी पासून सन्मित्र कार्यकारिणी सदस्य , शाळेतील इलेक्ट्रोंनिक उपकरणांची देखभाल करणे.

नोकरी / व्यवसाय : स्वतःचा कारखाना, perfume आणि cosmetics यांना लागणारे containers बनवणे, हे प्रामुख्याने काम आहे.

कार्य करण्याचा उद्देश - शाळेचा माजी विद्यार्थी असल्यामुळे शाळेसाठी, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे, असं मनात आहे.

Narayan Samant.jpg

श्री.नारायण सामंत 

श्री. नारायण सामंत
शिक्षण: Bcom, LLB
पद : कार्यकारिणी सदस्य 
सन्मित्र मधील जबाबदारी :  डिसेंबर 2014 पासून कार्यकारिणी सदस्य. ज्ञान संवर्धन मंडळ व अभ्यासिकेचा कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे.
व्यवसाय - साल 2000 पासून वकील म्हणून, मुख्यत्वे सिव्हिल कोर्टामध्ये कार्यरत.
कार्य करण्याची इच्छा - शिकवण्याची आवड असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त काम करण्याची इच्छा. 

Madhusudan Vakharia.jpg

श्री. मधुसूदन वखारीया

श्री. मधुसूदन वखारीया

शिक्षण - B. Com

पद : कार्यकारिणी सदस्य (कायम नियुक्त) 

सन्मित्र मधील जबाबदारी :  सन्मित्र कार्यकारिणी सदस्य.

नोकरी / व्यवसाय : अनेक खाजगी कंपन्यांसाठी डायरेकटर व अनेक सामाजिक संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत.