मदतीचा हात
गत साठ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, परिसरातील सुजाण नागरिक,पालक व माजी विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. अनेक हितचिंतक व CSR अंतर्गत मदत देणार्या कंपन्या,आर्थिक मदतीचा हातभार लावत असतात. आपणालाही ह्या महायज्ञात सहभागी व्हायचे असेल तर आपण मंडळाशी संपर्क करू शकता व आर्थिक मदत करू शकता.
सन्मित्र मंडळ, गोरेगाव संपर्काकरिता
दूरध्वनी क्र. +९१ २२ २९२७ ६७१८ /
थेट आर्थिक मदतीकरिता
(फक्त भारतीय बँक खात्यामधून)
सन्मित्र मंडळ, गोरेगाव,
TJSB Sahakari Bank Ltd.
Saving A/ c: 023110100001935
IFS CODE :TJSB0000023