1/18
"सुस्वागतम् ”

सन्मित्र मंडळ,गोरेगाव च्या हीरक महोत्सवी वर्षात आपले सहर्ष स्वागत. आपला संस्थेप्रती स्नेह आहेच, वेबसाईटच्या माध्यमातून आपले ऋणानुबंध अधिक घट्ट होतील.

आगामी कार्यक्रम 
  • fb Page for SMG
  • U Tube Channel for SMG

दूरध्वनी क्र.  +९१ २२ २९२७ ६७१८

संपर्कात राहा

गोगटेवाडी रस्ता ,  ऑफ आरे रस्ता, गोरेगाव(पूर्व) , मुंबई – ४०० ०६३

संपन्न झालेले कार्यक्रम

२७ मे २०२१ कोरोना  महामारी मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबास  ​धान्यादी वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले.

सौ. मेधा थोटम - सेवानिवृत्ती समारोह - आपण दिलेल्या सेवेबद्दल आपले आभार व निवृत्तीनंतरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !!

वर्षे २०१८-१९ -मधील संपन्न झालेले कार्यक्रम.

सन्मित्र मंडळ , गोरेगाव शाळेचा निकाल  १०० %