top of page

संपन्न झालेले कार्यक्रम

30 जानेवारी २०२० - बैरामजी जीजीभॉय प्लाथमिक शाळा - इंग्रजी नाट्यिकरण

30 जानेवारी २०२० - बैरामजी जीजीभॉय प्लाथमिक शाळा - इंग्रजी नाट्यिकरण

रक्ष्मी शैक्षणिक संस्था, सायन मुंबई आयोजित इंग्रजी भाषा संभाषण कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मराठी शाळांतील पटसंख्या वाढावी,पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याची पालकांची मानसिकता बदलावी या दृष्टीने सदर संस्था काम करते. या स्पर्धेत आपल्या प्राथमिक विभागाने भाग घेतला आहे. यासाठी आपण इंग्रजी नाट्यिकरण तयार करून व्हिडिओ क्लिप स्पर्धेसाठी पाठवली आहे. नाट्यिकरणात २री ते ४थी चे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

लक्ष्मी शैक्षणिक संस्था, सायन मुंबई आयोजित इंग्रजी भाषा संभाषण कौशल्य स्पर्धेत आपल्या प्राथमिक विभागाने भाग घेतला आहे. यासाठी आपण इंग्रजी नाट्यिकरण तयार करून व्हिडिओ क्लिप स्पर्धेसाठी पाठवली आहे. नाट्यिकरणात २री ते ४थी चे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

मराठी शाळांतील पटसंख्या वाढावी,पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याची पालकांची मानसिकता बदलावी या दृष्टीने सदर संस्था काम करते

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले

bottom of page